www.navarashtra.com

By Trupti  Gaikwad

मासिक पाळीच्या आधी ब्रेस्ट पेन होणं नॉर्मल आहे का ? काय सांगतात तज्ज्ञ 

Pic Credit -   iStock

Published 14  Feb, 2025

मासिकपाळीच्या सुरुवातीला अनेक महिलांना अंगावरुन पांढरं पाणी जात असतं.

मासिकपाळी

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाळीच्या आधी असा त्रास होणं साधारण आहे.

त्रास 

मात्र काही जणींना पाळीच्या ब्रेस्ट पेनदेखील जाणवतं.

ब्रेस्ट पेन

स्तनं दुखण्याचा त्रास काही जणींना होत असतो.

स्तनं

याबाबत आरोग्य तज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती सांगितली.

नाहिती

तज्ज्ञांच्या मते पाळीच्या आधी ब्रेस्ट पेन होणं अत्यंत साधारण आहे.

 ब्रेस्ट पेन 

जर पाळी येऊन गेल्यावर दुखणं कमी होत असेल तर यासगळ्याला घाबरुन जाण्याची गरज नाही.

गरज  

असं असलं तरी वेळीच डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

वैद्यकीय सल्ला