www.navarashtra.com

Published Feb 13, 2025

By Dipali Naphade

फेस स्क्रब रोज करणे योग्य आहे का?

Pic Credit -   iStock

स्क्रब केल्याने चेहरा चांगला राहतो आणि डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते. पण चेहऱ्यावर रोज स्क्रबिंग करता येते का

स्क्रबिंग

फेस स्क्रब करणे त्वचेसाठी अत्यंत लाभदायक आहे, पण रोज करणे अजिबात योग्य नाही. असे केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकतं

रोज स्क्रब?

त्वचा चांगली आणि निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही स्क्रब करू शकता

किती वेळा

रोज फेस स्क्रब केल्याने अ‍ॅक्नेची समस्या होऊ शकते. कारण अ‍ॅक्ने केल्याने पोर्स स्वच्छ होतात आणि अधिक जोखीम वाढते

अ‍ॅक्ने

जास्त स्क्रब केल्याने चेहऱ्यावर रॅश होऊ शकतात आणि जळजळ होण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्वचा निघते

रॅश

रोज फेसस्क्रब केल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा वाढतो आणि त्वचेवरील नैसर्गिक मुलायमपणा नष्ट होतो

कोरडेपणा

फेस स्क्रब केल्याने डेड स्किन स्वच्छ होते, चमक येते, अ‍ॅक्नेपासून सुटका, ब्लॅकहेड्स दूर होतात, टॅनिंगपासून सुटका मिळते

फायदे

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप