Car Door जास्त जोरात बंद केल्यास नुकसान होतं का?

Automobile

22 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

अनेक लोक सवयीने Car Door जोरात बंद करतात, पण याचा कारवर परिणाम होऊ शकतो.

कारचं नुकसान करू शकते?

Img Source: Pinterest 

वारंवार जोरात Door बंद केल्याने Lock Mechanism लवकर खराब होऊ शकतो.

Door Latch वर ताण येतो

Door Seal वर अतिरिक्त Pressure आल्याने Noise आणि Water Leakage ची समस्या येऊ शकते.

Rubber Beading खराब होऊ शकते

Power Window Components वर परिणाम

जोराचा धक्का Window Mechanism वरही परिणाम करू शकतो.

Premium Cars मध्ये Soft Close Doors असतात

काही महागड्या Cars मध्ये Door हलके बंद करण्यासाठी विशेष Feature दिलेले असते.

Cabin Noise वाढू शकतो

Door Alignment बिघडल्यास बाहेरचा आवाज आत जास्त येऊ शकतो.

Safety Components

Children Safety Locks वरही परिणाम होऊ शकतो वारंवार धक्का बसल्याने Safety Components सैल होऊ शकतात.

योग्य पद्धतीने आणि हलक्या हाताने

Door योग्य पद्धतीने आणि हलक्या हाताने बंद केल्यास Car जास्त काळ चांगल्या स्थितीत राहू शकते.

मायलेज

Car Door जोरात बंद करणं Style नाही… ती कारसाठी हानिकारक सवय ठरू शकते