Published November 22, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
सध्या हॅकिंग आणि सायबर स्कॅम्सच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे
हॅकिंगच्या समस्या पाहता मोबाईलचा कैमरा हॅक होऊ शकतो का असा प्रश्न अनेकांना पडतो असतात
मोबाईलचा कॅमेरा हॅक करणं शक्य आहे मात्र ही एक कठीण प्रोसेस आहे
यासाठी हॅकर्सना प्रथम तुमच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवावे लागेल तयार केला जातो
हॅकर्स काही खोट्या App चा वापर करून तुमच्या मोबाईलच्या कॅमेराचा Access साठी परवानगी मागू शकता
ई-मेल, मेसेज किंवा लिंकद्वारे हॅकर्सना तुमच्या फोनमध्ये Malware टाकू शकतात
या Malware मुळे हॅकर्स तुमच्या मोबाईलच्या कॅमेरापर्यंत पोहचू शकतात
तुम्ही असुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा वापर केलात तर हेकेर्सना तुमच्या डिव्हाइसपर्यंत पोहचणं शक्य होईल
काहीवेळा Remote Access Tools चा वापर करूनही हॅकर्स तुमचा कॅमेरा सुरु करू शकतात
यामुळे मोबाईल बाबत सतर्क राहणे फार गरजेचे आहे