www.navarashtra.com

Published On 9 March 2025 By Divesh Chavan

जेवणानंतर चहा घेताय? योग्य की अयोग्य? 

Pic Credit -   Pinterest

कॉफीनंतर चहा हे सगळ्यात जास्त घेतले जाणारे पेय आहे. भारतात नव्हे तर इतर देशांतही याची प्रचंड लोकप्रियता आहे. 

आवडते पेय 

चहा प्यायल्याने आळसपणा दूर होतो. शरीर ताजेतवाने होते. 

आळसपणा

तज्ञ् म्हणतात की जेवल्यानंतर चहा पिणे टाळावे. जेवल्यानंतर चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक असते. 

तज्ञ्

जेवल्यानंतर ताबडतोब दूध वाली चहा प्यायल्याने पचन तंत्रावर परिणाम होतो. 

डायजेशन

मधुमेहाच्या रुग्णांनी भुलूनही जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय लावू नये, याने मधुमेह आणि BP वाढतो. 

BP वाढणे

जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने स्ट्रेस वाढतो. यामध्ये कॅफिन मोठ्या प्रमाणात असतं जे परिणाम करतो. 

स्ट्रेस वाढणे

वारंवार चहा प्यायल्याने झोप लागत नाही. निद्रानाशाची समस्या उद्भवते.  

झोप लागत नाही