सर्वात जुनी कार कंपनी कोणती आहे?

Automobile

11 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

कार उत्पादन कंपन्या

जगभरात अनेक कार उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत.

Picture Credit: Pinterest

चार चाकी गाडीच्या कंपन्या

काही कंपन्यांची गाडी खूप महाग असते आणि काही कंपन्यांची गाडी खूप स्वस्त असते.

Picture Credit: Pinterest

पण, तुम्हाला माहित आहे का की सर्वात जुनी कार कंपनी कोणती आहे?

जुनी कार कंपनी

Picture Credit: Pinterest

गाडीच्या बाबतीत सांगणे थोडे अवघड आहे.

गाडीबाबत सांगणे कठिण

Picture Credit: Pinterest

स्थापनेच्या वेळेनुसार, फ्रान्सची प्यूजो ही जगातील सर्वात जुनी कंपनी आहे, जी अजूनी गाड्यांचे उत्पादन करते.

स्थापना

\Picture Credit: Pinterest

ही कंपनी १८१० पासून वस्तूंचे उत्पादन करत आहे. पण, तिने १८९० मध्ये पहिल्यांदा कारचे उत्पादन केले.

१८९० साल

Picture Credit: Pinterest

उत्पादन क्षमतेनुसार मर्सिडीज-बेंझ ही जगातील सर्वात जुनी वाहन उत्पादक कंपन मानली जाते.

मर्सिडीज-बेंझ

Picture Credit: Pinterest

ही कंपनी १८८६ पासून गाड्यांचे उत्पादन करत आहे.

१८८६ पासून गाड्यांचे उत्पादन

Picture Credit: Pinterest

हिंदुस्तान मोटर्स ही भारतातील सर्वात जुनी कार कंपनी असून, तिची सुरुवात १९४२ साली झाली.

हिंदुस्तान मोटर्स

Picture Credit: Pinterest

स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार; ३ मिनिटांत होणार फुल चार्ज