भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मनात गाडीचे नुसते नावही काढले तरी त्यांना स्वप्न पाहिल्या सारखे वाटते.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरात एखादी छोटीशी चार चाकी असावी, असे वाटते.
Picture Credit: Pinterest
असे पाहिला गेले तर आजकाल बऱ्याच लोकांच्या घरी छोटी-मोठी कार आहे.
Picture Credit: Pinterest
पण, तुम्हाला माहित आहे का जगातली पहिली कार कुठे बनवली गेली?
Picture Credit: Pinterest
पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो, ज्यामुळे गाडी थंड राहते.
\Picture Credit: Pinterest
जर्मन अभियंता कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या गॅस इंजिन असलेल्या तीन चाकी वाहनाचे, बेन्झ पेटेंट मोटरवागन'चे पेटेंट घेतले.
Picture Credit: Pinterest
त्यामध्ये ९५४ सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, ४- स्ट्रोक इंजिन होते.
Picture Credit: Pinterest
पेट्रोलवर चालणारे ज्वलन इंजिन असलेले ते पहिले वाहन होते.
Picture Credit: Pinterest
ही गाडी सध्या जर्मनीतील म्युनिक येथील एका संग्रहालयात ठेवलेली आहे.
Picture Credit: Pinterest