Published August 13, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
मल्टी-टास्किंग करणारे विद्यार्थी वेळेचे महत्व ओळखून असतात. तसेच वेळेचा योग्य वापर करतात.
विद्यार्थी एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळून जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये संतुलन साधू शकतात.
.
मल्टी-टास्किंगमुळे मेंदू सतत सक्रिय राहतो, परिणामी कार्यक्षमता वाढते.
एकाच वेळी अनेक कामे सांभाळण्याच्या कौशल्याने अंगी शिस्त सुधारते.
मल्टी-टास्किंगमुळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते ज्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर होतो.
मल्टी-टास्किंगमुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, ज्यामुळे गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचणी येतात.
वेळ नसल्याने नात्यात संवाद होत नाही. परिणामी, नाते बिघडण्याची शक्यता असते.
वेळेचे नियोजन नसल्याने शैक्षणिक कामगिरी कमी होते.