Shehnaaz Gill : चाहत्यांचे मन एकाच प्रश्नात मग्न 'आमच्या शहनाजने उरकलं लग्न?'

Entertainment

26 June 2026

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री आणि मॉडेल शहनाज गिल नेहमीच चर्चेत असते.

शहनाज गिल

Picture Credit: Pinterest

आता चर्चेला नवीन पाझर फुटला आहे.

चर्चा

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने नवीन फोटोशूट शेअर केला आहे, त्यात ती नव्या वधूसारखी नटली आहे.

लग्न

Picture Credit: Pinterest

त्यामुळे शहनाजने खरंच लग्न उरकलं की काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

प्रश्न

Picture Credit: Pinterest

माथ्यावर कुंकू, लहानशी टिकली आणि केसांत गजरा, अगदी नववधूसारखा लुक तिने केला आहे.

रूप

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Regal' म्हणजे एखाद्या राजाला शोभिवंत असे लिहले गेले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest