झटपट तयार होणारी पालक भजी रेसिपी

Life style

24 June 2026

Author:  नुपूर भगत

पालकाची पाने स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्या आणि मोठी पाने असल्यास दोन भाग करा.

पालक धुवून घ्या

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, ओवा, हिंग आणि मीठ एकत्र मिसळा.

बॅटर तयार करा

Picture Credit: Pinterest

थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट असे पीठ तयार करा.

पाणी घाला

Picture Credit: Pinterest

आता एक कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

प्रत्येक पालकाचे पान तयार पिठात बुडवून सर्व बाजूंनी पीठ लागेल याची खात्री करा.

पिठात पालक घोळवा

Picture Credit: Pinterest

गरम तेलात पानं सावधपणे सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

भजी तळा

Picture Credit: Pinterest

तयार पालक भजी टिश्यू पेपरवर काढून द्या. गरमागरम भजी चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest