By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 16 Feb, 2025
भावनिक जोडणीपेक्षा शारीरिक आकर्षण अधिक वाटत असेल, तर ते प्रेम नसते.
प्रेम काळाच्या परीक्षेत टिकते, तर आकर्षण काही काळानंतर कमी होते.
आवडलेल्या व्यक्तीबरोबर भविष्यातील स्वप्ने पाहिली जातात, पण आकर्षण फक्त वर्तमानावर केंद्रित असते.
प्रेमात परस्पर आदर आणि समजूतदारपणा असतो, तर आकर्षण फक्त हुरहुरीपुरते असते.
प्रेम अडचणींमध्येही टिकते, पण आकर्षण साध्या समस्या आल्यावर विरून जाते.
आकर्षणात व्यक्तीचा बाह्यरूप महत्त्वाचे वाटते, पण प्रेमात मनाच्या सौंदर्याला महत्त्व दिले जाते.
प्रेम समर्पण शिकवते, तर आकर्षण केवळ स्वार्थी समाधानासाठी असते.
प्रेमात सहवासाची गरज असते, पण आकर्षणात केवळ उपस्थिती पुरेशी वाटते.