डोळ्यांवरच नाही, तर विचारांवरही विश्वास ठेवा

Life style

01 May 2026

Author:  नुपूर भगत

आपण जे पाहतो, त्याचा अर्थ मेंदू लावतो, त्यामुळे perception बदलू शकतो.

डोळे नाही, मेंदू निर्णय घेतो

Picture Credit: Pinterest

एकच चित्र वेगवेगळ्या लोकांना वेगळं दिसू शकतं.

ऑप्टिकल इल्युजन

Picture Credit: Pinterest

लाइटिंग बदललं की वस्तूंचा रंग आणि आकारही वेगळा वाटतो.

प्रकाश आणि सावली

Picture Credit: Pinterest

जलद निर्णय घेण्यासाठी मेंदू अंदाज लावतो, आणि इथेच चुका होतात.

 मेंदू शॉर्टकट वापरतो

Picture Credit: Pinterest

आपण आधी काय पाहिलं किंवा अनुभवलंय, त्यावरही Perception अवलंबून असतो.

पूर्वानुभवाचा प्रभाव

Picture Credit: Pinterest

आपल्या डोळ्यांना सगळं दिसत नाही.  मेंदू काही गोष्टी फिल्टर करतो.

सगळं काही दिसत नाही

Picture Credit: Pinterest

कधी कधी आपण जे बघतो ते फक्त एक भ्रम असतं, वास्तव नाही.

वास्तव vs भ्रम

Picture Credit: Pinterest