एका बाऊलमध्ये शॅलो फ्राय केलेल्या चिकनचे तुकडे, कांदा, सिमला मिरची, मेयोनीज, मीठ आणि काळी मिरी घालून मिश्रण तयार करा.
Picture Credit: Pinterest
ब्रेडच्या स्लाइसवर एका बाजूला बटर आणि दुसऱ्या बाजूला तयार चिकन मिश्रण पसरवा.
Picture Credit: Pinterest
त्यावर चीज स्लाइस ठेवा किंवा किसलेले चीज टाका.
Picture Credit: Pinterest
दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच तयार करा.
Picture Credit: Pinterest
ग्रिल पॅन किंवा सँडविच मेकर गरम करून त्यावर थोडे बटर लावा.
Picture Credit: Pinterest
तयार सँडविच मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत ग्रिल करा.
Picture Credit: Pinterest
सँडविच बाहेर काढून दोन भाग करा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest