कारचे मायलेज अचानक कमी झाले?

Automobile

16 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

कारचे मायलेज

कारचे मायलेज अचानक कमी झाले? काही छोट्या चुका इंधन खर्च वाढवू शकतात.

Picture Credit: Pinterest

टायरमध्ये कमी हवा

कमी एअर प्रेशरमुळे कारला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि मायलेज घटते.

Picture Credit: Pinterest

वारंवार जोरात अॅक्सिलरेटर दाबल्याने इंधनाची जास्त खपत होते.

अचानक वेग वाढवणे

Picture Credit: Pinterest

एअर फिल्टर आणि स्पार्क प्लग वेळेवर न बदलल्यास मायलेज कमी होऊ शकते.

सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष

Picture Credit: Pinterest

जास्त वजनामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि इंधन खर्च वाढतो.

अनावश्यक सामान ठेवणे

\Picture Credit: Pinterest

वेग आणि गिअर यांचा समतोल बिघडल्यास मायलेजवर परिणाम होतो.

चुकीच्या गिअरमध्ये ड्रायव्हिंग

Picture Credit: Pinterest

विशेषतः ट्रॅफिकमध्ये सतत एसी वापरल्यास इंधन जास्त खर्च होते.

एसीचा अतिवापर

Picture Credit: Pinterest

निकृष्ट इंधनामुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होऊन मायलेज घटू शकते.

खराब दर्जाचे इंधन

Picture Credit: Pinterest

योग्य देखभाल आणि चांगल्या ड्रायव्हिंग सवयींमुळे कारचे मायलेज सुधारण्यास मदत होऊ शकते.

देखभाल आणि चांगल्या ड्रायव्हिंग सवयीं

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम