Published August 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्वप्नात हत्ती दिसणं म्हणजे लवकरच तुम्हाला यश मिळणार आहे
स्वप्नात गाय पाहिल्यास व्यवसायात तुमची भरभराट होण्याचा संकेत
.
जंगलाचा राजा सिंह स्वप्नात पाहणं म्हणजे राजयोग समजला जातो
माकड दिसणं म्हणजे जवळच्या नातेवाईकांशी भांडण होऊ शकते
स्वप्नात साप पाहणं करिअरमध्ये यश आणि धनलाभ होण्याचा संकेत
कुत्रा स्वप्नात दिसणं म्हणजे थांबलेली कामं लवकर पूर्ण होतील
स्वप्नात उंदीर दिसणं म्हणजे लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे
तर स्वप्नात घुबड पाहणं म्हणजे आर्थिक नुकसान दर्शविते
घरात मंगलकार्य होण्याचा संकेत देतात स्वप्नात दिसलेले मासे
स्वप्नात पाल पाहणं म्हणजे अचानक धनप्राप्ती होण्याचा इशारा आहे