वर्ष बदलतील पण जान्हवी... तुझे सौंदर्य असेच राहील! 

Entertainment

1 January 2026

Author:  दिवेश चव्हाण 

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने पोस्ट शेअर केली आहे. 

जान्हवी किल्लेकर

Picture Credit: Pinterest

नववर्षाचा उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. 

उत्साह

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने पोस्टखाली चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवीन वर्ष

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने साधा-सरळ श्वेत लुक केला आहे. 

लुक

Picture Credit: Pinterest

पोस्टमध्ये भक्तिमय वातावरण दिसत आहे. 

भक्तिमय

Picture Credit: Pinterest

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि समाधान घेऊन येवो.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest