www.navarashtra.com

Published On 12 March 2025 By Tejas Bhagwat

होळी आणि धुलिवंदन उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Pic Credit -   istockphoto

होळी हा रंगांनी भरलेला उत्सव आहे. दरम्यान तुम्ही या ठिकाणी होळी खेळण्यासाठी जाऊ शकता. 

होळी

होळी खेळण्यासाठी तुम्ही उदयपूरला देखील जाऊ शकता. 

उदयपूर 

गंगा नदीच्या किनारी देखील मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. 

वाराणसी 

राजस्थानच्या पुष्करमध्ये होळी उत्साहात आणि शांततेत खेळली जाते. 

पुष्कर 

जयपूर शहरात खूप उत्साहात होळी खेळली जाते. 

जयपूर 

वृंदावनमध्ये अनेक दिवस मोठ्या आनंदात होळी खेळली जाते. 

वृंदावन