Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
मधुमेहासाठी जांभळाचे सेवन खूप फायद्याचे मानले जाते
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जांभूळ मदत करतो
जांभळाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत राहते
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जांभळाचे आवर्जून सेवन करावे
यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते
त्वचेवरील मुरुम दूर करण्यास जांभूळ फायदेशीर ठरते
लिव्हरचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही जांभळाचे सेवन केले जाते