मे २०२६ हा कार ब्रँड्ससाठी एक उत्तम महिना मानला गेला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली.
Picture Credit: Pinterest
असे अनेक ब्रँड् आहेत ज्यांची यावर्षी मे महिन्यातल विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे.
Picture Credit: Pinterest
या चार ब्रँडचा समावेश आहे. मात्र, हे चारही ब्रँड तीन कंपन्यांचे आहेत. याचा अर्थ असा की एका कंपनीच्या दोन ब्रँडच्या विक्रीत घट झाली आहे.
Picture Credit: Pinterest
मे २०२६ मध्ये जीप आणि स्कोडा यांना सर्वात मोठा फटका बसला. दोन्ही ब्रँडच्या विक्रीत दुहेरी अंकांनी घट.
Picture Credit: Pinterest
मे महिन्यात जीपची केवळ २३९ युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी कंपनीने २७६ युनिट्सची विक्री केली होती. ही १३.४ टक्क्यांची घट दर्शवते.
\Picture Credit: Pinterest
फोक्सवॅगनने मे २०२६ मध्ये २६१९ युनिट्सची विक्री केली. कंपनीने मागील महिन्यात २,८४८ युनिट्सची विक्री केली होती, जी ८%ची घट.
Picture Credit: Pinterest
भारतात स्कोडा आणि फोक्सवॅगन एकत्र वाहनांची विक्री करतात आणि हे त्यांच्या विक्रीमध्ये दिसून येते. स्कोडाच्या विक्रीतही घट झाली.
Picture Credit: Pinterest
स्कोडाने मे २०२६ मध्ये भारतात ५,७६० कार विकल्या. मागील वर्षीच्या ६,७४० युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत ही १४.५ टक्के घट आहे.
Picture Credit: Pinterest
MG च्या विक्रीतह घट झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ६,३०४ युनिट्सची विक्री झाली होत, जी यावर्षी ४.१ टक्क्यांनी घटून ६,०४८ युनिट्सवर आली आहे.
Picture Credit: Pinterest