कमी खर्चिक, इको-फ्रेंडली, लो मेंटेनन्स असलेली Jio E-Cycle
Picture Credit: Pinterest
यामध्ये घरात सहज चार्ज होणारी Removable Lithium-ion बॅटरी (36V, ~7–13Ah) असू शकते
सिंगल चार्जवर सुमारे 40–80km रेंजची अपेक्षा, (मोड व वापरावर अवलंबून)
सुमारे 3–5 तासात फुल चार्ज व फास्ट चार्जिंग सपोर्ट
250W–500W BLDC मोटर, शहरातील वापरासाठी पुरेशी
टॉप स्पीड अंदाजे 25 km/h, त्यामुळे लायसन्स/रजिस्ट्रेशनची गरज नाही
अपेक्षित फीचर्स: GPS, Bluetooth, Mobile App, Anti-theft, IoT connectivity
Eco, Normal, Power + Pedal Assist आणि Throttle mode ची शक्यता
ड्युअल डिस्क ब्रेक, सस्पेन्शन आणि IP रेटिंग (वॉटर रेजिस्टंट)
भारतात बेस मॉडेलची किंमत अंदाजे ₹29,999 पासून सुरु होण्याची शक्यता
तुमच्या बजेटमधील Top 5 Electric Cars