Jio ची खास ऑफर! 349 रुपयांत बरंच काही
जिओच्या 349 प्लॅनसोबत कंपनी देत आहे JioHotstar ची ऑफर
Picture Credit: Jio
सोबतच JioAICloud अंतर्गत 50GB स्टोरेज आणि 35,100 चा Google Gemini Pro प्लॅन
Google Gemini प्लॅनला 1 वर्षाची वॅलिडिटी, 18 वर्षांवरील युजर्ससाठी लागू
डेली 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS ची सुविधा
JioHotstar ची 3 महिन्यांची ऑफर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी, 48 तासांत रिचार्ज करणे आवश्यक
लक्षात ठेवा, JioHotstar चा ॲक्सेस केवळ 2 डिव्हाईसना मिळणार
ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा स्टोअरवर जाऊन हा 349 चा प्लॅन ॲक्टिव्ह करु शकता