पाहू तरी कुठं? खळीकडं की नजरेत...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

जिया शंकर

टॉलिवूड आणि मराठी चित्रपटातून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.

अभिनय

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी जिया सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. 

फॅशन

जियाने इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. ज्याच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे. 

नव्या लूकमुळे चर्चेत

रेड कलरचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले. 

स्टायलिश अंदाज

जियाच्या फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या लूकचे चाहते जोरदार कौतुक करीत आहे. 

लूक

जियाच्या स्टायलिश हेअर स्टाईल आणि हटके मेकअपने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

फोटो पोजेस

'तू ही है' या गाण्याचं सिंपल कॅप्शन टाकत अभिनेत्रीने तिचे परदेशातले काही फोटोज शेअर केलेले आहेत. 

कॅप्शन

जियाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव