Jumanji Movie: 'हा' सापशिडीचा खेळ साधासुधा नाही

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

Jumanji हा एक adventure चित्रपट आहे, जो 2006 च्या सुमारास लोकांमध्ये विशेष लोकप्रिय झाला. 

Jumanji 

हा चित्रपट एका जादुई खेळावर आधारित आहे. Jumanji नावाच्या या खेळात प्रवेश केल्यानंतर चार पात्रं नकळत त्यात अडकतात.

संकल्पना

हा खेळ सापशिडीप्रमाणे दिसतो. खेळाडूंनी पासा फिरवल्यानंतर त्यांना विविध धोकादायक आणि अवघड टास्क पूर्ण करावे लागतात.

खेळाचे स्वरूप

खेळ सुरू झाल्यानंतर त्यांच्या सभोवताली अनेक रहस्यमय, धोकादायक आणि विचित्र गोष्टी घडू लागतात, ज्यामुळे प्रेक्षकांना रोमहर्षक अनुभव मिळतो.

साहस आणि अडचणी

या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की चारही पात्रांनी एकत्र येऊन साहसांना सामोरे जात खेळ पूर्ण केल्यावरच त्यांना बाहेर पडता येते.

खेळातून सुटका

Jumanji हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर टीमवर्क, साहस आणि धैर्य यांचं महत्त्व अधोरेखित करतो. 

चित्रपटाची खासियत