Published Oct 03, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
गोविंदाचे 'हे' सुपरहिट चित्रपट पहाच, हसून-हसून व्हाल वेडे
अभिनेता गोविंदाची प्रत्येक चित्रपट चाहत्यांना खूप आनंद देऊन जातात. अभिनेत्याचा चित्रपट पाहताना प्रेक्षक हसून हसून वेडे होतात.
गोविंदाचे सगळे चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्यातीलच भागम भाग या चित्रपटाचा देखील समावेश आहे.
जर तुम्हाला गोविंदाचा कॉमेडी चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही 'आमदनी आठन्नी खर्चा रुपैया' हा चित्रपट पाहू शकता.
.
सलमान खान, गोविंदा, कतरीना कैफ आणि लारा दत्ता या चौघांचा हा सुपरहिट चित्रपट आहे जो तुम्ही पाहू शकता.
हसीना मान जाएगी हा चित्रपट १९९९ मध्ये रिलीज झाला होता आणि अजूनही चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडतो.
गोविंदाच्या चित्रपटांच्या यादीत 'साजन चाले सासुराल' याचा देखील समावेश आहे. हा चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता.
सॅंडविच हा चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता. हा चित्रपट देखील प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करतो.
हिरो नंबर १ हा चित्रपट १०९७ मध्ये रिलीज झाला आणि अजूनही या चित्रपटाचे प्रचंड चाहते आहेत.