www.navarashtra.com

Published  Nov 11, 2024

By  Sayali Sasane

Pic Credit - Instagram

आगामी चित्रपट 'कांगुवा' बद्दल ९ खास गोष्टी जाणून घ्या!

'कांगुवा' चित्रपटाबाबत आपण काही ९ खास गोष्टी जाणून घेणार आहोत. 

'कांगुवा'

सूर्याच्या या आगामी चित्रपटामध्ये प्रेक्षकांना VFX देखील पाहायला मिळणार आहे. 

VFX

'कांगुवा' चित्रपटामध्ये साऊथ स्टार सूर्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

सूर्या 

.

 'कांगुवा' चित्रपटात सूर्या सोबत अभिनेता आदर्श शाह देखील दिसणार आहे.

आदर्श शाह

.

 या चित्रपटामध्ये अभिनेता सूर्या टाइम ट्रॅव्हल करताना दिसणार आहे.

टाइम ट्रॅव्हल

चित्रपटात अभिनेता जमीन आणि जनतेसाठी युद्ध करताना दिसणार आहे. 

युद्ध

चित्रपटामध्ये सूर्यासह बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

बॉबी देओल 

या चित्रपमध्ये दिशा पटानी देखील झळकणार असल्याचा अंदाज आहे. 

दिशा पटानी

या चित्रपमध्ये बॉबी आणि सूर्या एकमेकांसोबत ॲक्शन करताना दिसणार आहेत.

ॲक्शन