एसी वापरताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Science Technology

30 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एसी

एसी वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. त्या कोणत्या आहेत. चला जाणून घेऊया.

Picture Credit: istockphoto

सर्व्हिसिंग

उन्हाळा सुरु होण्यापूर्वी आणि नंतर एसीची सर्व्हिसिंग केली पाहिजे.

Picture Credit: istockphoto

उन्हाळ्याच्या आधी एसी दुरुस्त करुन घ्यावा. जर करुन घेतला नसेल तर एसीमध्ये गॅस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते.

रिपेरिंग

Picture Credit: istockphoto

एसीमधील गॅस गळती ही अतिरिक्त कार्बन साचल्यामुळे होते. त्यामुळे, त्याची नियमितपणे सर्व्हिसिंग केली पाहिजे.

गॅस गळती

Picture Credit: istockphoto

एसीमधून चांगला थंडावा मिळवण्यासाठी, वेळोवेळी फिल्टर स्वच्छ करत राहणे महत्त्वाचे आहे.

फिल्टर

Picture Credit: istockphoto

एसीसाठी २४ डिग्री हे मानक तापमान मानले जाते. तुम्ही थंडाव्यासाठी ते १६ किंवा १८ असे सेट करु नका. वीज बिल येते.

तापमान

Picture Credit: istockphoto

तुम्ही तुमच्या गरजेनुसार टायमर नक्की लावा.

टायमर

Picture Credit: istockphoto

टायमर लावल्यामुळे एसी ठराविक वेळेनंतर आपोआप बंद होईल. अनावश्यक विजेचा वापर होणार नाही.

वीज बचत

Picture Credit: istockphoto