एसी, कूलर आणि फॅन जितके लावावे तितके कमी. इतकी गरमी हैराण करत आहे.
Picture Credit: istockphoto
तुम्ही देखील कूलर घेण्याचा विचार करत आहात का? मग, कूलर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
Picture Credit: istockphoto
तुम्ही तुमच्या खोलीच्या आकारानुसार कूलर खरेदी केला पाहिजे.
Picture Credit: istockphoto
तुमची खोली १५० ते ३०० चौरस फूट असेल तर तुम्ही ३० ते ५० लिटरचा कूलर विकत घ्यावा.
Picture Credit: istockphoto
खोली मोठी असेल तर ५० लिटरपेक्षा जास्त क्षमतेचा
Picture Credit: istockphoto
कूलर खरेदी करताना, कूलिंग पॅडच्या प्रकाराचा नक्की विचार करा, हनीकॉम्ब पॅड्स अधिक प्रगत आणि प्रभावी असतात.
Picture Credit: istockphoto
हे लक्षात ठेवा की बंद खोलीत कूलर एसीइतका चांगला काम करत नाही.
Picture Credit: istockphoto
योग्य वापरासाठी खोलीत पुरेसे वायुवीजन असणे आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto
नेहमी एका विश्वासार्ह ब्रँडचाच कूलर खरेदी करा.
Picture Credit: istockphoto
तुम्ही खरेदी करत असलेल्या ब्रँडचे तुमच्या परिसरातील सर्व्हिस सेंटर पाहून ठेवा.
Picture Credit: istockphoto