www.navarashtra.com

Published Sept 01, 2024

By  Shilpa Apte

गणरायाच्या आगमनाचे वेध आता साऱ्यांनाच लागले आहेत

Pic Credit -  iStock

श्रीगणेशाचे स्थान शुद्ध केल्यानंतर त्यावर लाल कापड पसरून ते अखंड ठेवावे

लाल कापड

गंगाजलाने गणरायाला स्नान घालावे

गंगाजल

रिद्धी-सिद्धी गणपती बाप्पाच्या मूर्तीशेजारी ठेवा

रिद्धी-सिद्धी

.

देवाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश ठेवून त्यात पाणी भरावे

कलश

यानंतर हातात फुले व अक्षत घेऊन गणपती बाप्पाचे ध्यान करा

फुलं

गणपती बाप्पाला फळे, फुले आणि मिठाई अर्पण करा. 

मिठाई

गणरायाच्या पूजेमध्ये ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करा, मग आरती करा

पूजा