www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Shilpa Apte

जर्दाळू खाण्याचे फायदे जाणून घ्या.

Pic Credit -  iStock

जर्दाळूमध्ये व्हिटामिन ए, सी, पोटॅशिअम, फायबरचा स्त्रोत आहे

फळं

जर्दाळूमध्ये आढळणारे जीवनसत्व ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

डोळे

.

व्हिटामिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आजारांपासून संरक्षण करते

इम्युनिटी

ड्राय जर्दाळूमध्ये फायबर जास्त असते, जे पचनसंबंधित आजार नियंत्रणात ठेवते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते

पचन

अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वांपासून त्वचेला होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात

जीवनसत्त्व

फायबर, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते

हार्ट

जर्दाळू बोरॉनचा चांगला स्त्रोत आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे

हाडांसाठी उपयुक्त