Published On 8 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
भारतातील या युट्यूबर्सची संपत्ती काही बॉलिवूड स्टार्सपेक्षा जास्त आहे.
भारतातील लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरीची नेटवर्थ 41 कोटी रुपये आहे.
कुकिंग यूट्यूबर निशा मधुलिकाची नेटवर्थ 43 कोटी रुपये आहे.
कॉमेडी यूट्यूबर एल्विश यादवची नेटवर्थ सुमारे 50 कोटी रुपये आहे.
BeerBiceps चॅनेलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या रणवीर अलाहाबादियाची नेटवर्थ सुमारे नेटवर्थ 58 कोटी रुपये आहे.
यूट्यूबर कॅरी मिनाटी ऊर्फ अजय नागरची नेटवर्थ सुमारे 50 कोटी रुपये आहे.
BB Ki Vines चॅनेलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भुवन बामची नेटवर्थ 122 कोटी रुपये आहे.
यूट्यूब स्टार्स अमित भडनाची सुमारे नेटवर्थ 80 कोटी रुपये आहे.
टेक्निकल गुरुजी म्हणजेच गौरव चौधरीची नेटवर्थ 356 कोटी रुपये आहे.