Published On 8 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
जगातील करोडपतींबद्दल बोलताना भारताचा उल्लेख केला नाही, हे अशक्य आहे.
खरं तर, जगभरातील करोडपतींच्या यादीत अनेक भारतीयांचा समावेश आहे.
भारतातील करोडपतींच्या संख्येत झालेली वाढ आश्चर्यकारक आहे.
खरं तर, 2023 मध्ये भारतातील करोडपतींची संख्या 80,686 होती.
तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात जास्त करोडपती कोणत्या देशात आहेत?
अमेरिका हा जगातील सर्वाधिक करोडपती असलेला देश आहे.
2024 मध्ये अमेरिकेतील करोडपतींची संख्या 9,05,413 होती.
2024 मध्ये चीनमध्ये करोडपतींची संख्या 4,71,643 होती.
2024 मध्ये जपानमध्ये करोडपतींची संख्या 1,22,119 होती.