www.navarashtra.com

Published On 9 March 2025 By Harshada Jadhav

जगातील सर्वात सुरक्षित टॉप 5 एअरलाइन्सबद्दल जाणून घ्या 

Pic Credit -   Pinterest

अलिकडच्या काळात विमान अपघातांमध्ये वाढ झाल्याने लोक घाबरले आहेत.

विमान 

आता फ्लाइट बुक करण्यापूर्वी, लोक त्यांच्या प्रवासासाठी कोणती फ्लाइट किती सुरक्षित असेल हे देखील तपासतात.

सुरक्षित 

जेव्हा तुम्ही विमानाचे तिकीट बुक करता तेव्हा तुमचा प्रवास किती सुरक्षित असणार हे सर्वात आधी पाहिलं जातं. 

विमानाचे तिकीट

आम्ही तुम्हाला 2025 च्या जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपन्यांबद्दल सांगणार आहोत. 

विमान कंपन्या

AirlineRatings.com ने 2025 साठी जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपन्यांची क्रमवारी जाहीर केली आहे.

क्रमवारी 

यामध्ये एअर न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे.

एअर न्यूझीलंड

जगातील दुसरी सर्वात सुरक्षित विमान कंपनी क्वांटास आहे. 

क्वांटास 

तिसऱ्या स्थानावर कॅथे पॅसिफिक, एमिरेट्स आणि कतार एअरलाइन्सचा समावेश आहे.

तिसर स्थान