पावसाळ्यात उपाशीपोटी लिंबू पाणी पिणे योग्य आहे की नाही? जाणून घेऊयात.
Picture Credit: iStock
पावसाळ्यात आपण उपाशीपोटी लिंबू पाण्याचे सेवन करू शकतो. यामुळे पचन संस्था मजबूत होते.
लिंबू पाणी प्यायल्याने इम्युनिटी देखील सशक्त होते.
उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यासाठी फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात लिबू पाणी पिणे त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. त्वचा अधिक तजेलदार होते.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात कढीचे सेवन केल्यास पचन संस्थेवर परिणाम होते असे म्हटले जाते.