पायात पैंजण घालण्यामागची कारणे जाणून घेऊयात. 

Life style

28 february 2026

Author:  तेजस भागवत

मानवी डोळ्यांची पाहण्याची क्षमता खूप मोठी असली तरी ती परिस्थितीवर अवलंबून असते.

मानवी डोळ्यांची क्षमता

Picture Credit: istockphoto

साधारणपणे मोकळ्या जागेत आपण ३ ते ५ किमीपर्यंत वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो.

कुठपर्यंत पाहू शकतो?

Picture Credit: istockphoto

पृथ्वी गोल असल्यामुळे क्षितिज (होरायझन) मर्यादा ठरवते, त्यामुळे त्यापुढील वस्तू दिसत नाहीत.

पृथ्वी गोल

Picture Credit: istockphoto

उंच ठिकाणावरून (जसे डोंगर किंवा इमारत) पाहिल्यास ही मर्यादा वाढते.

डोंगर

Picture Credit: istockphoto

स्वच्छ हवामानात आणि अडथळे नसतील तर दूरवरचे दिवे किंवा मोठ्या वस्तू दिसू शकतात.

अडथळे

Picture Credit: istockphoto

डोळ्यांची क्षमता प्रकाश, वातावरण आणि दृष्टीच्या आरोग्यावरही अवलंबून असते.

क्षमता

Picture Credit: istockphoto