एक महिना बेदाण्यांचे पाणी प्यायल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
Picture Credit: iStock
पाण्यात थोडेसे बेदाणे रात्रभर भिजवून ठेवावेत. त्यानंतर सकाळी ते प्यावे.
बेदाण्यांचे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.
बेदाण्याच्या पाण्यात फायबर असते. त्यामुळे पचनसंस्थेसाठी हे पाणी उपयुक्त ठरते.
अर्जीनिन नावाचे प्रोटीन बेदाण्यात असते. ते आपल्या शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत करते.
बेदाण्याचे पाणी प्यायल्याने हाडे देखील मजबूत होतात.