www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Shilpa Apte

या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कोणासाठी शुभ ठरणार पाहुया

Pic Credit -  iStock

2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण 6 तास 4 मिनिटं असेल. 

कघी आहे सूर्यग्रहण

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतून हे सूर्यग्रहण दिसणार आहे. भारतातून दिसणार नाही

कुठून दिसेल?

.

या सूर्यग्रहणाचा काही राशींवर परिणाम होणार आहे. 

प्रभाव

ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण 3 राशींसाठी शुभ मानले जाते

कोणासाठी चांगले?

दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. समस्याही दूर होतील. व्यवसायात प्रगतीची शक्यता

वृश्चिक

कर्क राशीसाठी हे सूर्यग्रहण शुभ आहे. कुटुंबातील सहकार्य वाढल्याने संबंध सुधारतील.

कर्क

बिझनेसमध्ये नफा होईल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. इच्छा पूर्ण होतील. 

मिथुन