www.navarashtra.com

Published Jan 22, 2025

By Nupur Bhagat

परफेक्ट कुरकुरीत कांदा भजी कसे बनवायचे?  जाणून घ्या

Pic Credit -   Pinterest

स्ट्रीट स्टाईल कांदा भजी खायला कोणाला आवडत नाही, सोप्या पद्धतीने तुम्ही हे भजी घरीदेखील ट्राय करू शकता  आहे

कांदा भजी

चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, जिरे, तेल, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट इ.

साहित्य

सर्वप्रथम कांदा-हिरव्या बारीक चिरून घ्या

कांदा-हिरव्या मिरच्या

आता यात जिरे, लाल तिखट,धने पूड आणि ओवा घाला

मसाले

आता यात बेसन, तांदळाचे पीठ आणि मीठ योग्य प्रमाणात घालून मिक्स करा

पीठ 

आता गॅसवर कढई गरम करा आणि तयार पिठाचे भजी तेलात सोडा

तेल गरम करा

मध्यम आचेवर तयार भजी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

तळा

आता तयार भजी सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा