Published Jan 09, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
मंचाव सूप हा लहान मुलांचाच नाही तर मोठ्यांचाही आवडीचा पदार्थ आहे आहे
हिवाळ्याच्या थंड वातावरणात तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने मंचाव सूप तयार करु शकता
लसूण, सोया साॅस, व्हिनेगर, ग्रीन चिली साॅस, आले, हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, कांदा, मीठ, तेल इ.
यासाठी प्रथम सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या
एका पॅनमध्ये चिरलेला कांदा, लसूण, आले, हिरवी मिरची आणि तुमच्या आवडीच्या भाज्या टाकून परतून घ्या
भाज्या परतल्यानंतर यात पाण्यात काॅर्नफ्लोर घोळवून घाला
काहीवेळ शिजवल्यानंतर यात काळी मिरी पावडर, मीठ, व्हिनेगर आणि ग्रीन चिली साॅस टाका आणि मिक्स करा
तयार सूप एका वाटीत तळलेल्या नूडल्ससह खाण्यासाठी सर्व्ह करा