www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Nupur Bhagat

चहाची रंगत वाढवेल कुरकुरीत खारी शंकरपाळी, जाणून घ्या रेसिपी

Pic Credit -  Pinterest

दिवाळीत बऱ्याचदा खारी शंकरपाळी बनवली जाते

 खारी शंकरपाळी

ही शंकरपाळी फराळात बनवल्या जाणाऱ्या शंकरपाळी पेक्षा थोडी वेगळी असते

शंकरपाळी 

चहासोबत या कुरकुरीत खारी शंकरपाळीची चव अप्रतिम लागते

चव 

मैदा, जिरे, ओवा, काळी मिरी पूड, तिखट, हळद, मीठ, तूप इ.

साहित्य

यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या जातो तयार केला जातो

कणिक 

कणिक फार पातळ नसावी,यामुळे ती चिकट बनते

चिकट 

तयार पीठ 15-20 मिनिटे झाकूण ठेवा आणि मग याचे गोळे बनवा

गोळे 

एक गोळा घ्या आणि चपातीप्रमाणे लाटून याचे काप करा

लाटून काप करा 

तयार काप गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

तळा 

तयार खारी शंकरपाळी एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा

हवाबंद डबा