Published Jan 08, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
हाॅटेलमध्ये गेल्यावर अधिकतर ऑर्डर केल्या जाणाऱ्या पदार्थांमधील एक म्हणजे मसाला पापड आहे
तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच घरच्या घरी तयार करू शकता
पापड, कांदा, टोमॅटो, बारीक शेव, कोथिंबीर, मीठ, मिरची पावडर, चाट मसाला, ब्लॅक पेपर इ.
यासाठी प्रथम पापड छान भाजून घ्या
यानंतर यावर बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो पसरवा
मग यावर सर्व मसाले आणि मीठ शिंपडा
शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव टाका आणि खाण्यासाठी सर्व्ह करा