Published Jan 07, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
काश्मिरी पुलाव हा सुगंधी मसाले, सुका मेवा आणि अनोख्या चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे आहे
शाकाहारी लोकांसाठी ही एक मस्ट ट्राय डिश आहे, चला याची रेसिपी जाणून घेऊयात
बासमती तांदूळ, तूप, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, जायफळ पूड, साखर, दूध, पाणी, सुकामेवा, केशर, मीठ, तेल
प्रथम कढईत तुप गरम करुन यात सुकामेवा परतून घ्या आणि प्लेटीमध्ये काढा
त्याच कढईत तेल टाकून यात तेजपत्ता, लवंग, दालचिनीची फोडणी द्या
आता यात भिजवलेले तांदूळ टाका आणि सुगंध येईपर्यंत छान परतून घ्या
यानंतर यात दूध, पाणी, साखर आणि मीठ घाला
भात पूर्ण शिजल्यानंतर यावर तुपात परतलेला सुकामेवा, केशर आणि जायफळ पूड टाका
हलक्या हाताने सर्व मिक्स करा आणि 5 मिनिटांनी खाण्यासाठी सर्व्ह करा