www.navarashtra.com

By Nupur Bhagat

कुरकुरीत टम्म फुगणारी मिरची भजी कशी बनवावी? सिंपल रेसिपी

Pic Credit -   Pinterest

Published 16 Feb, 2025

भजी कोणतीही असो याची चव सर्वांच्या आवडीची! आज जाणून घेऊया मिरची भाजींची रेसिपी

भजी

यासाठी तुम्हाला प्रथम जाड्या आकाराच्या मिरच्या घ्यायच्या आहेत

जाड्या मिरच्या

प्रथम मिरच्या धुवा आणि मग मधून कापून  घ्या

कापून घ्या

एका भांड्यात बेसन पीठ, हळद, मीठ आणि थोडी कोथिंबीर, सोडा घालून मिक्स करा

मिश्रण 

या पिठात हलके पाणी टाका, जेणेकरून मिश्रण पातळ बनेल

पाणी 

मिश्रणात अधिक पाणी घालू नका. मिश्रण जरा जाडसरच असुद्या

जाडसर

आता तयार मिश्रणात मिरची बुडवा आणि गरम तेलात सोडा

तेल

मध्यम आचेवर मिरची भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि गरमा गरम सर्व्ह करा

तळा