By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 2 Feb, 2025
दिल्लीमधील स्ट्रीट फूड हे जगप्रसिद्ध आहे, त्यातीलच एक म्हणजे आलू चाट
आलू चाटची रेसिपी फार सोपी आणि सहज असून तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच ती घरी बनवू शकता
मैदा, रवा, बेकिंग सोडा, मीठ, पुऱ्या, चाट मसाला, जिरे पावडर, तिखट, बारीक शेव इ.
यासाठी प्रथम बटाटे उकडून त्याचे बारीक तुकडे करा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा
आता तळलेले बटाट्याचे तुकडे एका भांड्यात काढा आणि यात सर्व मसाले ॲड करा
मग यात पुदिना चटणी आणि कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
शेवटी यावर बारीक शेव पसरवा आणि तयार आलू चाट खाण्यासाठी सर्व्ह करा
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात दही देखील ॲड करू शकता