www.navarashtra.com

Published On 15 March 2025 By Nupur Bhagat

कोल्हापूर स्टाईल कटाची आमटी कशी बनवायची? जाते?

Pic Credit -   Pinterest

पुरणपोळी आणि गरमा गरम भातासह कटाची आमटी फार चवदार लागते

कटाची आमटी

किसलेल खोबरं, मीठ, तेल, चणा डाळ, चिंचेचा कोळ,  कोथिंबीर इ.

साहित्य 

जिरे, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, गोडा मसाला इ.

मसाले

यासाठी प्रथम चणा डाळ कुकरमध्ये पाण्यासह छान शिजवून घ्या

चणा डाळ

शिजवलेल्या चणा डाळीचे पाणी काढून उरलेली चणा डाळ मिक्सरला वाटून घ्या

पाणी

खोबऱ्याचा कीस, जिरे, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, लवंग  भाजा आणि मग मिक्सरला वाटून घ्या

भाजून घ्या

मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट, कडीपत्ता टाका. मग यात चणा डाळ आणि डाळीचे पाणी टाका

फोडणी

यानंतर यात मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आणि गोडा मसाला घालून मिक्स करा

मिक्स करा

तुमचं चमचमीत कारल्याच लोणचं तयार आहे, जेवणासह याला खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा