www.navarashtra.com

Published On 14 March 2025 By Nupur Bhagat

डायबिटीजच्या रुग्णांनी घरीच बनवा चटकेदार कारल्याचं लोणचं जाते?

Pic Credit -   Pinterest

कारलं हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार फायद्याचं ठरतं. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

कारलं 

तुम्हाला कारल्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चटकेदार असं लोणचं तयार करू शकता

लोणचं 

कारलं, मोहरी, जिरे, तेल, मीठ, मेथी दाणे, हिंग, हळद, बडीशेप, लाल मिर्ची पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, लिंबू इ.

साहित्य

यासाठी प्रथम कारल्याची फोडींना मीठ लावून 20 मिनिटे बाजूला ठेवून द्या

मिठ

आता मिठाचं पाणी सुटलं की कारल्यातील अतिरिक्त पाणी दाबून काढून घ्या

पाणी काढा

आता पॅनवर सर्व मसाले एकत्र भाजून मग मिक्सरमध्ये त्याची पावडर तयार करा

पावडर

आता एका कढईत तेल टाकून त्यात मोहरी, हळद, हिंग आणि मीठ घाला

कढई 

यानंतर यात तयार मसाल्याची पावडर आणि कारल्याच्या फोडी घालून मिक्स करा

मिक्स करा

तुमचं चमचमीत कारल्याच लोणचं तयार आहे, जेवणासह याला खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा