By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 7 Feb, 2025
मेदुवडा हा अनेकांच्या आवडीच्या नाश्त्याचा प्रकार आहे
तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा पदार्थ तेलाशिवाय देखील तयार करू शकता
उडीद डाळ, तांदळाचे पीठ, आलं, बर्फाचे तुकडे, कोथिंबीर, हिंग, ओलं खोबर इ.
यासाठी प्रथम उडदाची डाळ 5-6 तास भिजवून मग पाणी घालून मिक्सरला छान वाटून घ्या
आता या मिश्रणात आल्याचा तुकडा, धने, बर्फाचे तुकडे टाकून बारीक करून घ्या
एका वाडग्यात तयार पीठ, कोथिंबीर, हिंग, खोबरे आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित फेटून घ्या
आता यात तांदळाचे पीठ, मीठ आणि इनो घालून मिश्रण एकत्रित करून घ्या
आता तयार पिठाचे वडे थापून एका चाळणीवर ठेवून द्या
एका भांड्यात पाणी गरम करून यावर ही चाळणी ठेवा आणि झाकून 10-15 मिनिटे शिजवा