Published Dec 28, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
लसूण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, यामुळेच याचा आवर्जून आहारात समावेश केला जातो आहे
तुम्ही लसणापासून अनेक पदार्थ तयार करू शकता आहे
लसूण पाकळ्या, टोमॅटो, लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ
लसूण पाकळ्या, टोमॅटो, लाल तिखट, जिरे, मीठ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
तयार चटणीला जिरे, मोहरी आणि कडीपत्त्याचा तडका द्या
तयार चटणी तुम्ही चपाती, भाकरी, भजीसह कशासोबतही खाण्यासाठी सर्व्ह करु शकता