Published Dec 27, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
मेदुवडा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे आहे
तुम्ही डाळ न भिजवता मेदुवडा तयार करू शकता
सर्वप्रथम पोहे मिक्सरमध्ये बारीक करा आणि यात रवा टाका. यांनतर यात मीठ टाका
आता या मिश्रणात दही टाका आणि यात पाणी अजिबात टाकू नका
त्यांनतर मिश्रण झाकून 5 मिनिटे बाजूला ठेवून द्या
त्यांनतर या मिश्रणात उकडलेला बटाटा मॅश करून टाका
.
या पिठात कांदा, मिरची, कोथिंबीर टाका आणि या पिठाचे वडे तयार करा
.
गरम तेलात तयार वडे सोनेरी रंग होईपर्यंत छान तळून घ्या
.