उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. त्यात दाबेली मसाला, मीठ आणि थोडी चिंचेची चटणी घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
कढईत थोडे लोणी गरम करून तयार केलेले बटाट्याचे मिश्रण 2–3 मिनिटे परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
पाव मधोमध कापा आणि दोन्ही बाजूंना चिंचेची गोड चटणी आणि हिरवी चटणी लावा.
Picture Credit: Pinterest
पावामध्ये तयार बटाट्याचे मिश्रण व्यवस्थित भरून घ्या.
Picture Credit: Pinterest
त्यावर कांदा, डाळिंबाचे दाणे आणि कुटलेले शेंगदाणे घाला.
Picture Credit: Pinterest
वरून भरपूर शेव पसरवा आणि पाव हलके दाबा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर थोड्या लोण्यात दाबेली दोन्ही बाजूंनी हलकी भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest