Published August 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चिंचेची पानं, चिंच यांची पेस्ट करून ती चेहऱ्यासाठी वापरा, स्कीनमध्ये फरक पडेल
चिंचेमुळे स्किन हायड्रेट होते, आठवड्यातून 2 वेळा चिंचेचा फेस पॅक लावावा
.
चिंचेमुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात. चिंचेची पेस्ट, मध, बेसन मिक्स करून चेहऱ्याला लावा
चिंचेच्या पानांचा रस, लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला मसाज करा, कोमट पाण्याने धुवा
चिंचेची पानं दह्यासोबत लावा, ही पेस्ट लावल्याने सुरकुत्या कमी होतील
चिंचेचा लेप लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते, चेहऱ्याची रंगतही वाढते
तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असल्यास पॅच टेस्ट नक्की करा.